जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली शहरातील विविध रस्त्यांची पाहणी | Aurangabad | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 116

औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शहरातील विविध रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते, पदपथ आदी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना मनपा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांच्या अधिकाऱ्यांना आज दिल्या.
या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी रस्त्यांची कामे दर्जेदार करताना चांगली गुणवत्ता राखायला हवी. काम पूर्ण झालेल्या रस्त्यांवर आवश्यक त्याप्रमाणात पाणी, रस्त्याची योग्य उंची, सपाटीकरण, सारखेपणा, रस्त्यांच्या बाजूचे पदपथ व्यवस्थित करणे, पार्किंग व्यवस्था करणे, रिक्षा चालकांना रिक्षा उभे करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्थ‍ित जागा, रस्त्यातील दुभाजकांचे सौंदर्यीकरण करणे, झाडांना आवश्यक कुंपन आदी करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS