Aurangabad: राज ठाकरे यांच्या सभेसाठी बाळा नांदगावकर यांनी केली मैदानाची पाहणी

Sakal 2022-04-27

Views 201

औरंगाबाद : मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर एक मे रोजी राज ठाकरे यांची नियोजित सभा आहे. या सभेसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज मैदानाची पाहणी केली तसेच माध्यमांशी संवाद साधला (व्हिडिओ : सचिन माने)
#aurangabad, #aurangabadnews, #balanandgaokar, #mns, #mnsparty, #rajthackeray,

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS