मालेगाव पुन्हा कोरोना हॉटस्पॉट झाले असले तरी, त्याच्या प्रतिबंधासाठी प्रशासकीय पातळीवरुन कोणत्याच प्रत्यक्ष उपाययोजनांना मुहूर्त लागलेला नाही. बेशिस्त नागरिकांना कशाचाच धाक उरलेला नाही. त्याचा साक्षात्कार शुक्रवारी एका चित्रपटगृहाबाहेर पहायला मिळाला.
#sakalmedia #malegaon
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.