पुणे : "लघुउद्योगाला चालना देण्यात आली आहे. 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना सेवानिवृत्त व्यक्तींना त्यांच्या पेशन्सच्या उत्पन्नावर रिटर्न भरण्याची गरज नाही, असा मध्यमवर्गांला दिलासा देणारा हा बजेट आहे," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले.