टायगर श्रॉफचा अपकमिंग चित्रपट 'बागी 2' चा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटात एकीकडे टायगर श्रॉफच्या अॅक्शन पाहायला मिळतात. तर दूसरीकडे तो एका सीनमध्ये आपले पुर्ण कपडे उतरवतानाही दिसतो. एका सीनमध्ये टायगरला जेलमध्ये टॉर्चर केले जात आहे. हा सीन शूट करताना टायगर नेकेड झालाय हे स्पष्ट दिसतेय. चित्रपटांमध्ये नेकेड सीन देणारा टायगर हा पहिला अभिनेता नाही. यापुर्वीही अनेक अभिनेत्यांनी असे काम केलेय. यामध्ये आमिर खान, जॉन अब्राहम, नील नितिन मुकेश आणि राजकुमार रावसारख्या अभिनेत्यांचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच काही अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews