राज्याच्या मंत्रीमंडळ फेररचने संदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. याबाबत लवकरच तुम्हाला कळेल, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकारांना सांगितले. आज शरद पवार व मुख्यमंत्री यांची बैठक झाल्यानंतर पटोले यांनी 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics