'नांदेड जिल्हा बॅंकेला गतवैभव मिळवून देणार' |Ashok Chavan |Nanded |Politics| Maharashtra|Sarakarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 2

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशा शब्दांत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बॅंकेतील विजयावर प्रतिक्रिया दिली. आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने १२, राष्ट्रवादी काँग्रेसने ४ तर शिवसेनेने १ जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली. बॅंकेला गतवैभव मिळवून देणार असल्याचा दावा त्यांनी केला.
#Ashokchavan #NandedDistrictBank #Congress #NCP #Shivsena #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS