नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी थेट दिल्ली येथून विमानाने रेमडीसीवर इंजेक्शन आणली. आपल्यावर कारवाई झाली तरी चालेल पण लोकांसाठी हे केले असा दावा विखे यांनी केला. थेट कोणाही व्यक्तीला ही इंजेक्शन देता येत नसताना त्यांनी ती कशी मिळवली याची आता चर्चा सुरू आहे.
विखे यांच्यावर सरकार कारवाई करणार का, याची उत्सुकता आहे.
#sarkarnama #maharashtra #politics #covidcases
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics