दीड महिन्यात पहिल्यांदाच देशात रुग्णसंख्या दोन लाखांखाली घसरली| Politics | Maharashtra | Sarakarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 0

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. देशात 44 दिवसांत प्रथमच नवीन रुग्णसंख्या 2 लाखांच्या खाली आली आहे. देशात सलग 15 दिवस नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 1 लाख 86 हजार 364 नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 660 जणांचा मृत्यू झाला आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS