बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या पुढाकाराने शनिवारी शहरातून मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघाला. हाती भगवे ध्वज व मागण्यांचे फलक घेऊन सहभागी झालेल्या तरुणांनी घोषणाबाजी केली. यानंतर झालेल्या सभेत श्री. मेटे यांनी सरकारवर तोफ डागली.
(व्हिडीओ : कृष्णा शिंदे)
#beed #sarkarnama #maharashtra #vinayakmete #SEBC #maratha #marathareservation
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics