मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर पुढाकार घ्यावा.अन्यथा येत्या 9 ऑगस्ट पासून मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलन केली जातील अशी माहिती मराठा क्रांती मोर्च्यांतर्फे देण्यात आली आहे.नुकतीच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची डिजिटल बैठक पार पडली असून त्यात या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येत्या 9 ऑगस्ट पासून राज्यभर आंदोलन करण्याचाही निश्चय झाला.
पहिल्यांदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया समाजाच्या नेमक्या मागण्या काय आहेत.
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat