शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांविषयीची खदखद व्यक्त केली. पुन्हा युती करण्याची भूमिका सरनाईक यांनी मांडली असून, त्यांच्या या भूमिकेचं भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वागत केलं. काय म्हणाल्या पंकजा मुंडे... ऐका त्यांच्याच शब्दात
#PankajaMunde #BJP #pratapnaik