कोव्हिडच्या काळात महाराष्ट्रातील लोक मृत्यूमुखी पडतात होते. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री वसुली करण्याचे काम करत होते. सगळ्या घोटळेबाजांचे घोटाळे आम्ही बाहेर काढणार आहोत. मिलिंद नार्वेकर यांच्या संबंधात मंत्रालयात सचिवांकडे तक्रार दाखल केली आहे, असं किरीट सोमैय्या म्हणाले आहेत.
#KiritSomaiya #UdhhavThackeray #MilindNarvekar #COVID19 #Shivsena #BJP