Pune : घरात बसून वैतागलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर मैदानावर खेळताना उमटले हसू

Sakal 2021-07-01

Views 1.2K

Pune : घरात बसून वैतागलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर मैदानावर खेळताना उमटले हसू

Pune : कोरोनामुळे गेली वर्षभर लहान मूल घरात बसून आहेत. घरात बसून चीड चीड करणाऱ्या मुलांना मैदानावर खेळताना त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच चैतन्य असते. सर परशुराम मैदानावर ज्ञानप्रबोधिनी खेळण्याचा आनंद घेताना शाळेची मुलं .

(व्हिडीओ : महेश जगताप)

#COVID19 #pune

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS