मुंब्रा येथील एम एम व्हॅली मित्तल रोडवर एक स्कुटर वर चक्क 6 लोक बसून स्टंट करतानाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या रोडवर नेहमीच बाईक स्वार स्टंट बाजी करत असतात. परंतु आता जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क 6 जण एकाच स्कुटीवर बसून स्टंट करताना समोर आलं आहे.