आंध्र प्रदेशातील शेतकऱ्याने शेतात लावलेलं सनी लिओनीचं पोस्टर होतंय व्हायरल

Lok Satta 2021-07-30

Views 11.1K

आंध्र प्रदेशातील एका शेतकऱ्याने शेतात सनी लिओनीचं पोस्टर लावलं आहे. शेतात लावलेलं हे पोस्टर व्हायरल होऊन चर्चेचा भाग ठरतंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS