जगभरातील असंख्य लोक Gmail या प्लॅटफॉर्मचा अत्यंत मोठ्या प्रमाणात वापर करतात. Gmail वर असे काही फीचर्स आहेत ज्यामुळे आपलं काम अधिक सोपं आणि सुरळीत होऊ शकतं . पण Gmail मधील या उपयुक्त आणि स्मार्ट फीचर्सबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना फार कमी माहिती असते. या व्हीडिओ मधून आपण gmail च्या काही फीचर्स बद्दल जाणून घेणार आहोत.
#Gmail #howto #DIYTips #newfeature