जीवनामध्ये आपले आरोग्य हे फार महत्वाचे आहे. आपल्याला आरोग्याविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. आपण नेहमी आपले आरोग्य संतुलित राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आरोग्याविषयक समस्या उद्भवू लागल्यामुळे आपण डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी जातो. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आरोग्याला पर्याय नाही आहे असे का म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Humanlife #Health
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा