‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अंकिता अभीला विचारते की तुझ्या घरचे माझा स्वीकार तर करतील ना? यावर अभी बोलतो ते तुझ्यावर आहे. तू त्यांच्याशी कशी वागते त्यावर सगळं असले.या दोघांचं बोलणं सुरू असताना तिथे अरुंधती येते... पुढे काय होत , पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#AaiKutheKayKarte #Ankita #Abhi #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber