दुकानांची टेक्नोसॅव्ही नावे करतायत ग्राहकांना आकर्षित!

Lokmat 2021-09-13

Views 4

ग्राहकांना इंटरनेट व संगणकीय जगाशी जोडणारी टेक्नोसॅव्ही नावे अकोल्यातील सिव्हिल लाइन मार्गावरील व्यावसायिकांनी आपल्या दुकानांना दिली आहेत. ‘ऑनलाइन’, ‘डॉट कॉम’, ‘गूगल’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘ट्विटर’, ‘वाय-फाय’, ‘अ‍ॅपल’, ‘सिलेक्ट’, ‘प्ले स्टोअर’ यांसारख्या नावांमुळे ग्राहकदेखील दुकानांकडे आकर्षिक होत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS