पूणेकरांना दिवाळी भेट - महाराष्ट्र राज्यात पुण्याला सरकारची मोठी भेट | Marathi Latest News

Lokmat 2021-09-13

Views 29

दिवाळी आली कि वीज वापरण्याचे प्रमाण ही वाढते..सगळी कडे रोषणाई अन जगमग..असली म्हणजे दिवाळी आली असे वाटते ..तसेही दिवाळी म्हणजे आनंद उत्साह दिव्याची झग मग..अन अशामध्ये जर भारनियमन नसले तर दिवाळी मध्ये येणार सोन अजून जास्त पिवळं होणार..भारनियमन मुले एन दिवाळी मध्ये अंधार होण्या ची भीती असते..पुणे शहरामध्ये अन्दाजे १४ हजार ८०० मेगावॅट विजे ची मागणी असते..पसरतीच्या पावसामुळे विजे ची मागणी कमी झाली आणि उपलब्ध वीज आणि मागणी ह्याचा ताळमेळ जुळल्याने भारनियमन करावे लागले नसल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले..ह्या मुळे खरेदी साठी निघालेले पुणे कर आपला खिसा रिकामा करून कुटुंब साठी भरपूर खरेदी करू शकणार अन दिवाळी मध्ये आनंदी आनंद होणार ..वीज पुरवठ्यामध्ये अडचण निर्माण होऊ नये म्हणून कृषिग्राहकांना रात्रीची वीज दहा तास ऐवजी आठ तास उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती ही महावितरण कडून देण्यात आली..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS