Raj Thackeray यांचे shocking स्टेटमेंट-BJP घाबरली आहे राहुल गांधींना | BJP Scared Of Rahul Gandhi

Lokmat 2021-09-13

Views 1

राज ठाकरे आजकाल बातम्यां मध्ये राहण्या करता राज नवीन विधान करतात..कधी त्यांचे कार्यकर्ते फेरीवाल्यां शी मारपीट करून दहशतीचे वातावरण निर्माण करतात..आता राज ठाकरेनी BJP वर निशाणा साधत म्हंटले आहे कि ज्यांनी राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणून हिणवले आहे..याच राहुल गांधीना आता BJP आता घाबरले आहे असे म्हणत त्यांनी भाजप वर टीका केली आहे ..राज ठाकरेंनी हे ही म्हंटले कि मोदी सरकारचा विकास हा फक्त कागद वर झालेला विकास आहे ..त्याचा लोकांशी काही ही संबंध नाहीये..लोकांनी BJP ला बहुमत देऊन निवडून आणले पण सरकारने लोकांना निराश केले असून पंतप्रधानांनी लोकांना निराश केले आहे..बुलेट ट्रेन ला ह्या वेळेस पण त्यांनी विरोध दाखवला

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS