लहान पण पासून कार्टून चे पात्र हे प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचे असतात..लहान मुलं त्यांच्या सारखे कपडे हि परिधान करतात पण मोठे होता होता त्यांची हो हौस संपते..एक मुलगी आहे जिने कार्टून सारखं दिसायला 200 पेक्ष्या अधिक वेळा सर्जरी करवली आणि त्या पाठी करोडो रुपये हि खर्च केले..अमेरिके ची पिक्सी फॉक्स ला कार्टून इतके आवडते कि तिने कार्टून सारखं दिसण्या करता आपल्या 6 बरगड्या काढून टाकल्या..तिच्या अनुसार तिला कार्टून चरित्र खूप आवडते म्हणून तिने असे करण्याचे ठरवले आणि कंबर एकदम बारीक केली..पिक्सी ला जिवंतपणी कार्टून सारखं देसायची हौस आहे म्हणून ती तिच्या डोळ्या चा रंग बदलायच्या सर्जरी करता भारतात हि आली होती..पिक्सी च्या अनुसार हे सगळं ती सुंदर दिसायला करत नसून ब्युटी व्यवसाय वाढवायला करते आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews