हिवाळ्यात शरीरातला ओलावा कमी झाल्या मुळे त्वचा अतिशय शुष्क होते..ओठ हे अतिशय नाजूक असल्यामुळे सर्वात आधी शुष्क होऊन फटू लागतात ..ओठांचा ओलाव्या करता जेल युक्त किंवा वॉटर बेस्ड लिपस्टिक किंवा लीप बाम च्या प्रयोग करावा.थंडी मधे हि सुंदर दिसण्या करता
.हे लक्ष्यात ठेवायला हवे कि थंडी मधे लिपस्टिक चा वापर करत असाल तर मोईस्चर युक्त लिपस्टिक असलेले जास्त चांगले यांनी ओठ फाटत नाही..आजकाल गुलाबी, लाल आणि तपकिरी ह्या रंगाचे लिपस्टिक कडे स्त्रियां जास्त कल आहे त्यामुळे रंग गोरा असेल तर डार्क शेड्स आणि जर सावळा रंग असेल तर बोल्ड शेड्स लिपस्टिक लावले तर चेहऱ्याची रंगत अजून खुलून येते..थंडी मधे हि सुंदर दिसण्या करता
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews