बाहुबली आणि दंगल ह्या सिनेमानं मागे टाकत संजय लीला भन्साळी ह्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट पद्मावती 150 देशात प्रदर्शित करण्याची योजना करण्यात आली आहे..180 कोटी रुपये खर्चून बनलेला हा सिनेमा 1 डिसेंबर ला रिलीज होणार आहे..4500 स्क्रिन्स वर हा सिनेमा रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या सिनेमा च्या वितरणाची जवाबदारी हॉलिवूडच्या प्रसिद्ध परमाऊण्ट पिक्चर्स ला देण्यात आली आहे..निर्मात्याने हा सिनेमा तब्बल १५० देशात रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे ..त्यामुळे बाहुबली आणि दंगल पेक्ष्या हि जास्त चित्रपट ग्रहात हा सिनेमा बघितला जाईल..हा निर्णय अमलात आणल्यास हा अनोखा आणि मोठा विक्रम असेल..अमेरिका ब्रिटन,सिंगापूर मलेशिया बरोबरच हा सिनेमा चीन मधे हि प्रदर्शित होणार आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews