पद्मावत वाद- नांदेडमध्ये राजपूत संघर्ष समितीचा मोर्चा

Lokmat 2021-09-13

Views 0

पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी नांदेडमध्ये आज राजपूत संघर्ष समितीने मोर्चा काढला. राणी पद्मिनीच्या सत्यकथेला मनोभावी कल्पनेचं रूप देऊन मनोरंजनासाठी चित्रपट तयार करून सर्व राजपूत समाजबांधव व राष्ट्रप्रेमीच्या भावना दुखावल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS