बुधवारी सकाळी धुळे - दोंडाईचा रस्त्यावर चिमठाणे येथे तसंच मुंबई - आग्रा महामार्गावर पद्मावत चित्रपटाच्या विरोधात राजपूत समाज आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे रास्ता रोको आंदोलन केलं.
व्हिडीओ- भिका पाटील, कल्पेश पाठक
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews