ऑस्ट्रेलियातील एका महिलेने आपल्या पतीला स्वतःचे एक मूत्रपिंड म्हणजे किडनी देऊन त्याचे प्राण वाचवले आणि प्रेमाचा खरा अर्थ काय असतो, हे दाखवून दिले. या दोघांनी ’मेलबॉर्न हॉस्पिटलमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला.तेरा वर्षां पूर्वी डेव्हिडला ऑटो इम्मुनचा विकार जडला होता. गेल्या वर्षी त्याचे मूत्रपिंडे खराब झाल्याचे निदान झाले होते. आता व्यवसायाने एक नर्स असलेल्या त्याच्या पत्नीने स्वतःची एक किडनी देऊन नवऱ्याचे प्राण वाचवले आहेत. आणि निःस्वार्थी प्रेमाचे एक उत्तम उदाहरण ह्या जगाला घालून दिले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews