स्पेस एक्स रॉकेटच्या परीक्षणासाठी अंतराळात पाठवलेली कार तुम्हाला आठवत असेलच. ‘ही कार पृथ्वी किंवा शुक्र ग्रहावर आदळण्याची शक्यता आहे पण काळजी करण्याचे कारण नाही हा अपघात पुढील दहा लाख वर्षांमध्ये होणार आहे. या कारला ६ फेब्रुवारी रोजी स्पेस एक्सच्या उड्डाण परीक्षणासाठी अंतराळात पाठविले होते. यापूर्वी अशा परीक्षणासाठी पेलोडला अंतराळात पाठविण्यात येते पण स्पेस एक्ससाठी एलन मस्क यांनी स्वतःची खासगी कार टेस्ला रोडस्टरला अंतराळात पाठविले. या कारमध्ये कोणतेही वैज्ञानिक उपकरण नाही. नासाची जेट प्रपल्शन लॅबेरेटरी या कारवर नजर ठेवून आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews