या विषयावर मी पुस्तक लिहीणार आहे | Devendra Fadnavis | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 0

एकीकडे हे सरकार नको , हा मंत्री काम करीत नाही असे दोष देणे सद्यस्थितीला योग्य नाही़.  आत्ताची वेळ कोणाचे मुल्यमापन करण्याची नाही, पण ज्या काही कमतरता आहेत त्या आम्ही राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देत आहोत असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, असताना त्याच पत्रकार परिषदेत दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी राज्यातील मंत्र्या-मंत्र्यामध्ये समन्वय नसून, सत्तेतील तीन पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे़ अशी टीकाही त्यांनी केली. ते नेमकं काय म्हणाले बघूया , पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmat #Maharashtranews #devendrafadnvis #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS