'मी एवढंच सांगेन, मी जे बोललो ते सत्य बोललो आहे, त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले. मी काय म्हटले आहे ते तुम्ही शांतपणे ऐका. त्यानंतर तुम्हाला त्याची एक-एक कडी जोडता येईल. मी अजून अर्धच बोललो आहे; उरलेलं जे काही अर्ध आहे ते योग्य वेळ येईल तेव्हा बोलेन' अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या गौप्यस्फोटावर दिली.