IPL 2021 | विराट कोहलीवर दबाव आहे की वर्कलोड? | virat kohli | RCB vs KKR | BCCI | Sakal Media
विराट कोहलीनं टी-20 संघाच्या नेतृत्वासह IPL मधील RCB संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली यंदाच्या हंगामात RCB चा संघ दिमाखदार कामगिरी करुन जेतेपदाला गवसणी घालणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
#viratkohli #ipl2021 #rcbvskkr #bcci #anilkumble #ravishastri #indiancaptian