लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिरोळ येथे गालाचा मुका घेणाच्या वक्तव्यावर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सडकून टीका केली आहे. प्रविण दरेकर यांच्या या वक्तव्याविरोधात त्यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.
#surekhapunekar #Pravindarekar #rupalichakankar