Devendra Fadnavis यांची मुंबईतल्या रुग्णालयांत भेट | सरकारचे आदेश 17 मे नंतर सरकारची भूमिका काय ?

Lokmat 2021-09-13

Views 0

रेल्वे, लष्कर अन् केंद्राच्या अखत्यारितील रुग्णालये उपलब्ध करून द्या; उद्धव ठाकरेंची मोदींना विनंतीमुंबईतल्या जीटी हॉस्पिटलमधून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला. संकटकाळातही भाजपाकडून गोरगरीबांची फसवणूक संताप आणणारी, काँग्रेसची घणाघाती टीकामाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या रुग्णालयांत भेट, घेतला कोरोना संक्रमणाचा आढावा. मद्यविक्रीवरील बंधने उठवल्यानंतर २ दिवसात राज्यात 62 कोटी 55 लाख रुपयांची मद्यविक्री वाशिम मध्ये मद्यपींच्या दारु खरेदीसाठी रांगा!क्षुल्लक कारणं देत पुणेकरांची रस्त्यावर गर्दी, लॉकडाऊनचे तीन तेरा.सरकारी रुग्णालयांत सेवा द्या, खासगी डॉक्टरांना राज्य सरकारचे आदेश17 मे नंतर सरकारची भूमिका काय ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मोदींना विचारावा, मनमोहन सिंग यांची सूचना लॉकडाऊनमध्ये अडकलेले तब्बल 80 हजार लोक 70 विशेष ट्रेनने परतले घरीहिज्बुलचा टॉप कमांडर रियाज नायकूचा खात्मा, काश्मिरमधील दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराला मोठे यश-
सौजन्य - ANI News
#LokmatNews #devendrafadnavis #uddhavthackeray #thackeraysarkar #lockdown3.0
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS