#paintings #Artists #Abstract #WorldFamousPaintings #FamousArtists #HowToEnjoyPaintings #MonaLisa #dawinci #MarkRothko #MFHusain #VasudevGaitonde #Picaso
सर्वसामान्य माणसाला नेहमीच प्रश्न पडतो, की एखाद्या पेंटिंगला एवढी करोडो रुपयांची किंमत का मिळते? किंवा एखादे गाजलेले चित्र एवढे कशामुळे प्रसिद्धी पावले? अॅबस्ट्रॅक्ट चित्रं नेमकी बघायची तरी कशी? त्यांचा आस्वाद कसा घ्यायचा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवीत यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये लिओनारदो, रेंब्रांट, मार्क रोथको, वासुदेव गायतोंडे, एम एफ हुसेन, मॉने, पिकासो अशा जगप्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचे रसग्रहण केले जाणार आहे. कलाबहर या मालिकेचा हा भाग शून्य आहे. जरूर बघा आणि आपल्याला काय वाटले ते कमेंट करायला विसरू नका.
निर्मिती - थीम टीम स्टुडिओ
संकल्पना - राजेंद्र बगाटे
दिग्दर्शन - वैभव-राजेंद्र
सादरकर्ती - गायत्री तांबे - देशपांडे
सिनेमॅटोग्राफी आणि डी आय - प्रतीक पाठक
संकलन - वैभव कुलकर्णी
रंगभूषा - सुरेश कुंभार
दिग्दर्शन सहाय्य - स्वरा कुलकर्णी