kolhapur Ambabai Mandir - 'अंबाबाई'ची गजारूढ अंबारीतील पूजा | SakalMedia
परंपरेप्रमाणे आज करवीरनिवासिनी 'श्री अंबाबाई'ची गजारूढ अंबारीतील पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक अरुण मुनीश्वर, विद्याधर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी ही पूजा बांधली.
#kolhapur #AmbabaiTemple #AmbabaiTemplekolhapur #Mahalaxmitemplekolhapur #mahalaxmitemplekolhapurlive #mahalaxmitemplekolhapurmarathi #ShreeMahalaxmiAmbabaiTempleKolhapur #SakalMedia