दिवाळीतील पाडवा म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचा एक गोड सण.दिवाळी पाडव्या निमित्त पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि त्या बद्दल्यात पती पत्नीला छानसं गिफ्ट देतो. नवविवाहित दांपत्यासाठी पहिला दिवाळसण अगदी खास असतो. यंदा 5 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आहे. या निमित्ताने स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात.1