सिंधुदुर्ग येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणेंवर टीका केली आहे. नारायण राणेंना आणि त्यांच्या मुलांना येथील जनतेने अनेकदा पराभूत केल्याचा उल्लेख करत हिंमत असेल तर... असं म्हणत राऊत यांनी राणे कुटुंबियांना थेट एक आव्हान दिलं आहे. पाहुयात ते काय म्हणाले आहेत.