देशमुखांवरच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा! | Sanjay Raut on CBI Raid

Lok Satta 2021-04-24

Views 107

शनिवारी सकाळीच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS