#NitinRaut #BJP #MahavikasAghadi #MaharashtraTimes
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या ताफ्यावर भाजपा कार्यकर्त्यांकडून वीज बिलं फेकण्यात आली आहेत. जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात ही घटना घडलीय. राऊत हे बदनापूरमध्ये नगर पंचायत निवडणुकीनिमित्त महविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी बदनापूर शहरात दाखल होत होते. सक्तीच्या वीज बिलाविरोधात भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांना राऊत यांच्या ताफ्यावर वीजबिलं फेकली