नाशिकच्या ओझरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं.
निफाड तहसील कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं.
थेट तहसील कार्यालयात कचरा ओतत आंदोलन करण्यात आलं.
प्रशासक नियुक्तीपासून शहरातील कचरा समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.
ओझर नगर परिषदेवर तहसीलदार यांच्याकडे प्रशासक पदाची जबाबदारी देण्यात आलीये.