Jalgaon : घरात राहून गद्दारी केली आणि इतरांचे कान भरले; खडसेंचा महाजनांवर निशाणा

TimesInternet 2021-12-20

Views 0

#NagarPanchayatElections #NCP #MaharashtraTimes
बोदवड येथील नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.प्रचारसभेत एकनाथराव खडसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.एकनाथराव खडसेंनी आपल्या अनोख्या शैलीत राजकीय फटकेबाजी करत विरोधकांवर टिकास्त्र सोडले.'भाजपच्या नेत्यांनी सत्तेत असताना बोदवडमध्ये पाणी का आणलं नाही. खडसेंनी गिरीश महाजनांना लक्ष्य केलं. खडसे यांनी शेरोशायरी करत विरोधकांवर टीकेची झोड उठवली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS