#ShivajiKardile #BJP #RaosahebDanve #MaharashtraTimes
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीलेंच्या मुलाच्या लग्नाचा शाही थाट.अक्षय कर्डीले यांच्या लग्नानिमित्त रंगला मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रावसाहेब दानवेंनीही हातावर मेंहदी काढली.खासदार सुजय विखेंनाही मेहंदी लावण्याचा मोह आवरला नाही.