राज्य सरकारने जाहीर केली सुधारित नियमावली

Lok Satta 2022-01-09

Views 697

राज्य सरकारने करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली. यात सलून म्हणजेच केश कर्तनालय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, मात्र ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर यावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अखेर राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत. बघुयात काय आहेत नवे निर्बंध.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS