मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर राहण्यासंदर्भातील स्पर्धा दिसून येत होती.गौतम अदानींची एकूण संपत्ती आज ८८.५ बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचं समोर आले आहे.बंदरे, विमानतळे, खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात अदानी यांचे काम आहे.