Ramdas Athawale on Shashi Tharoor l उनका नाम है शशी, लेकीन हमे आती है हंसी... l Sakal
नागपूर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांची इंग्लिशमधील चूक काढली. ट्विटर वर त्यावर विविध कॉमेंट्स केल्या जात आहेत. आज त्याबाबत आठवलेंना विचारले असता, त्यांनी 'जिनकी इंग्लिश मैने ट्वीटर पर देखी, उनका नाम है शशी', ही कविता सादर केली. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)
#RamdasAthawale #ShashiTharoor #RamdasAthawaleonShashiTharoor #BJP #Congress #MaharashtraPolitics #MarathiNews #esakal #SakalMediaGroup