रामदास आठवले यांच्या कविता या कायमच चर्चेचा विषय असतात. यावेळी राज्यसभेत त्यांनी अशाच काही कविता सादर केल्या आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. 'काँग्रेसवालो बढाओ दाढी..मोदीजी की मजबूत है बॉडी' अशा शब्दात कविता करत आठवले यांनी विरोधकांवर निशाणा साधला.