सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या पालवन येथील सह्याद्री देवराई डोंगराला आग

Lok Satta 2022-02-14

Views 655

बीड शहरानजीक असलेल्या पालवन परिसरातील तब्बल शंभर एकर डोंगरावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने चार वर्षांपूर्वी सह्याद्री देवराईची उभारणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ ते ६ एकर परिसरात रविवारी पहाटे आग लागली. यात हजारो झाडे जळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS