मुंबई पुणे हायवेवर झालेल्या अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू

Lok Satta 2022-02-16

Views 953

मुंबई-पुणे हायवेवरील खोपोली येथे झालेल्या अपघातात सोलापूर मधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झालाय .सोलापूर मधील मोदी स्मशानभूमीत एकाच वेळी या तिघांवर अंतिम संस्कार करण्यात आले . या तिघांच्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी झाली होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS