India ने पाकिस्तानमार्गे 2500 Tonnes of Wheat पाठवले Afghanistan ला, प्रत्येक पिशवीवर‘भारतातील लोकांकडून अफगाणिस्तानच्या लोकांना भेट’ असा मजकूर

LatestLY Marathi 2022-02-23

Views 30

अटारी-वाघा सीमा क्रॉसिंगवरून माल वाहतूक करणाऱ्या ५० ट्रकच्या पहिल्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.अफगाणिस्तानातील लोकांना ५०,००० टन गहू पाठवण्यासाठी ट्रांझिट सुविधेची मागणी करणारा प्रस्ताव इस्लामाबादला ७ ऑक्टोबरला पाठवला होता.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS